fbpx

Events

Our Successful Camps

डॉ. गाडगीळ आय हॉस्पिटल आणि लेसिक लेझर सेंटर

डॉ. उदय गाडगीळ, प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ, यांनी डॉ. गाडगीळ आय हॉस्पिटल आणि लेसिक लेझर सेंटर यांच्याद्वारे ११/०२/२०१८ रोजी गाडगीळ आय हॉस्पिटल, रामचंद्रनगर येथे मोफत डोळे तपासणीचे शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी १९६ लोकांची मोफत तपासणी करून ४६ जणांचे सवलतीत मोतीबिंदू ऑपरेशन केले व ५३ जणांना मोफत चष्मेवाटप केले. या शिबिराला माजी महापौर मा. अशोक वैती यांचे सहकार्य लाभले. डॉ. उदय गाडगीळ हे अशाच अनेक समाजपयोगी उपक्रमात नेहमी सहभागी होत असतात.